जनसंपर्क न्यूज – दि 2 ऑगस्ट रोजी वार शुक्रवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय विकास आघाङी चा मेळावा आयोजित केला आहे यांत महाराष्ट्रातील अनेक पक्ष सामील होणार असल्याचे भारत अगेनसट करपश चे राष्ट्रीय अध्यक्ष व आघाङी प्रमुख हेमंत पाटील व उपाध्यक्ष भिमराव कङाळे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात सांगितले आहे महाराष्ट्रातील भाजपा व काँग्रेस ला शह देण्यासाठी या आघाङीची स्थापना करण्यात आली आहे यात सर्व जाती धर्मातील नेत्यांना सामाऊन घेण्यात आले आहे ही आघाङी महाराष्ट्रात 110 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग विदर्भ मराठवाडा मुंबई विभाग आदि भागात एल्गार संघर्ष सभा घेणार आहे सध्या भाजपा सरकारन फोडाफोडीचे राजकारण करुन आपली पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे साम दाम दंड भेद वापरून भाजपा पक्ष महाराष्ट्रात दुषित वातावरण तयार करत आहे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष संपण्याचया मार्गावर असताना राष्ट्रीय विकास आघाङी जोमाने पुढे जाणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले