अभिनेते मुकुल आनंद यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूड हादरले

579

 जनसंपर्क न्यूज -( मुंबई प्रतिनिधी )हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांचे लोकप्रिय अभिनेते मुकुल देव यांच्या आकस्मिक निधनाने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मुकुल देव यांनी वयाच्या ५४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुकुल देव यांनी ‘सन ऑफ सरदार’, ‘आर…राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. मुकुल देव शेवटचे ‘अँथ द एंड’ या हिंदी चित्रपटात दिसले होते.