Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य वाढविणारी आंतरराष्ट्रीय संघटना बीएनआयच्या फॉरच्यून चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्राची देशपांडे,उपाध्यक्षपदी दीपक तोष्णीवाल.व सेक्रेटरीपदी मकरंद पंडित यांनी निवड करण्यात आली.हॉटेल रेसिडेन्सी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.बीएनआय ईस्टरिजनचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर अतुल जोगळेकर व भरत डागा यांनी त्यांचे अभिनंदन केले.आगामी कार्यकाळात उद्योजकांमध्ये परस्पर संपर्क वाढविणे व त्यातून व्यवसायवृद्धी करण्याचा मानस असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष प्राची देशपांडे यांनी संगितले.अतुल जोगळेकर व भरत डागा यांनी उद्योजकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल असे संगितले
छायाचित्र :प्राची देशपांडे,दीपक तोष्णीवाल
Download WordPress Themes Nulled and plugins.












































