जनसंपर्क न्यूज – मौजे वङगाव शेरी ता हवेली जि पुणे येथील स.नं. 59 (1)(2)(3) या मिळकती मध्ये 1 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा खुलासा भारत अगेनसट करपशचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. येथील भुखंङ रामोशी वतन म्हणुन आरक्षित होता हा भुखंङ उद्योजकांच्या घशात घातला असल्याचे हेमंत पाटील यांनी मा मुख्यमंत्री यांच्या कङे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे या रामोशी इनामदार जमिनी सन 1953 मध्ये खालसा करण्यात आल्या होत्या यावर तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 6 सप्टेंबर 2014 रोजी आदेश पारित केला होता हा आदेश मा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी रद्दबातल केला आणि 1 हजार ते बाराशे कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप हेमंत पाटील यांनी केला माझ्यावर खुशाल अब्रूनुकसानिचा दावा दाखल करावा मी पुरावे सादर करण्यास तयार आहे. मी अर्जदार श्री बाळु खंङु शितकल श्री राजु दगडू रामोशी विरुद्ध श्री मधुकर गलांङे आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची प्रत मी माहिती अधिकारात मागवुन घेतली आहे असे हेमंत पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड – हेमंत पाटील
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.














































