डॉ. के. एच. संचेती मेडी-रत्न पुरस्काराचा पहिला मान डॉ. कल्याण गंगवाल यांना

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : मेडी-जैन डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘डॉ. के. एच. संचेती मेडी-रत्न...

कर्करोग जनजागृतीसाठी पुण्यात रंगणार ‘वीरा मिस अँड मिसेस महाराष्ट्र’ फॅशन शो

0
पुणे : वीरा मिस अँड मिसेस महाराष्ट्र आणि द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक...

निसर्गाशी सुसंगत राहून जलस्रोतांचे जतन करणे ही काळाची गरज – घैसास

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यातील पुणे, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली अशा विविध जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाचा उल्लेखनीय...

सुवर्णकाळातील शलाकातून अजरामर गीतांची रंगली अविस्मरणीय मैफिल

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : संगीतप्रेमींसाठी ‘दिशा’ यांच्या वतीने “सुवर्णकाळातील शलाका” हा विशेष संगीत कार्यक्रम बालशिक्षण भवन येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्या...

रॉयल ग्रुपचा भव्य ब्यूटी पेजेंट ४ मे रोजी; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : द रॉयल ग्रुप प्रस्तुत “स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६” हा बहुप्रतिक्षित ब्यूटी पेजेंट ०४ मे २०२६ रोजी सायं. ४.०० वा....

ग्रामीण भागात वृक्षसंवर्धनाची चळवळ; सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

0
जनसंपर्क न्यूज -पुणे प्रतिनिधी - जागतिक वन दिनानिमित्त “वने ही मानवी जीवनाचा श्वास आहेत” हा संदेश देत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागांत...

‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २२ मार्च रोजी आयोजन

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल...

कृषी प्रशिक्षण आणि स्थानिक साधनांचा उपयोग; सुयश चॅरिटेबल ट्रस्टने बदलले वनवासींचे आयुष्य

0
जनसंपर्क न्यूज - पुणे - भारताच्या विकासाच्या प्रवासात डोंगररानात राहणाऱ्या जनजाती समाजाचे पलायन हा मोठा प्रश्न मानला जातो. अनेक शतकांपासून या समाजातील तरुण-तरुणी आणि...

प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकरी कुटुंब हवालदिल; भूमाफियांच्या त्रासाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : खराडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित शेतकरी शेख...

कारीगरों के हुनर को सलाम: एक्शन टेसा का पिंपरी-चिंचवड में भव्य सम्मान समारोह

0
पुणे: इंजीनियर्ड वुड पैनल उत्पादों के क्षेत्र में अग्रणी और देश की सबसे बड़ी निर्माता कंपनी एक्शन टेसा द्वारा लकड़ी के फर्नीचर उद्योग से...

ताज्या घडामोडी

किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवरील दबावाचे आरोप ?

जनसंपर्क न्यूज - पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचे गंभीर आरोप...

विनोद, मिश्किलपणा अन् टाळ्यांचा कडकडाट; ‘हास्यपंचमी’ने जिंकली रसिकांची मने

0
जनसंपर्क न्यूज - पुणे : “इतक्या खळखळून हसा, इतके खळखळून हसा की जल्लोष झाला पाहिजे आणि अशा जोरदार टाळ्या वाजवा की जोशही वाढला पाहिजे,”...

राग गावतीपासून चित्रपटगीतांपर्यंत… शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने जिंकली रसिकांची मने

0
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सहजीवन गणेश मंदिर मंडप, सहकारनगर क्रमांक २ येथे आयोजित संतूरवादक शंतनू...