महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला ३ जागांवर विजयी

538

जनसंपर्क न्यूज – २०१९ च्या लोकसभेच्या रणसंग्रामात महायुतीचा दणदणीत विजय झाला असून काँग्रेसचा महाराष्ट्र राज्यात व देशात सुपडा साफ झालेला दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीला अटीतटीच्या लढाईत काही जागांवर यश मिळवता आले आहे.

शिरूर मतदार संघाची प्रतिष्ठेची मानली जाणारी लढत अखेर राष्ट्रवादीने ही जागा जिंकली आहे. खालील जागा राष्ट्रवादीने जिंकल्या.

शिरूर – अमोल कोल्हे

बारामती – सुप्रिया सुळे

रायगड – सुनील तटकरे