Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओडीसाच्या किनारपट्टीवर भारताने सोमवारी स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. २०१३ साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.
मिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्भय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा १ हजार किलोमीटरचा आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.













































