सावंतवाडी एस.टी.महामंडळ बसेसचे टायर झाले गुळगुळीत

423

प्रवाशांच्या जीवितास धाेका निर्माण होण्याची शक्यता

सावंतवाडी ता.१६

सावंतवाडी एस.टी.महामंडळ बसेसचे टायर गुळगुळीत झाले असताना बसेस लांब पल्ल्याच्या अंतरावर चालविल्या जात असल्याने प्रवाशांच्या जीवितास धाेका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

सावंतवाडी आगारातील काही बसेसचे टायर गुळगुळीत झाले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्तकरण्यात येत आहे दरम्यान हे टायर यांत्रिकी विभागाने वेळीच बदलण्याची मागणी देखील करण्यात आली. परंतु या बसेसचे टायर बदलले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
प्रवाशांच्या जीविताचे खेळले जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवासी प्रयत्नशील असताना गुळगुळीत टायर झालेल्या बसेस चालविल्या जात आहेत हे टायर बदलून लांब पल्ल्याच्या अंतरावर बसेस चालविल्या जाव्यात अशी मागणी होत आहे
फाेटाे:सावंतवाडी आगारातील गुळगुळीत टायर झालेल्या बस . प्रवाशांच्या जीवितास धाेका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे