गडचिरोलीत नक्षलवाद्यांच थैमान

जनसंपर्क न्यूज - गडचिरोली : – गडचिरोली येेेथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गडचिरोली येथील कुरखेडा तालुक्यातील पुराडा मार्गावर ही घटना घडली...

आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्राच्या लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन

जनसंपर्क न्यूज - महाराष्ट्र विधिमंडळ येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...

सैराटच्या कथेची डॉक्युमेंटरी “सैराटच्या नावानं चांगभलं”

0
जनसंपर्क न्यूज - सैराटच्या कथेची डॉक्युमेंटरी "सैराटच्या नावानं चांगभलं"  आता यूट्यूबवर पाहायला मिळणार असे नागराज मंजुळे म्हणाले ते पुढे असे म्हणाले की  सैराट' रिलीज...

चित्रपट महामंडळाचा माहिती मासिक अंक चित्रशारदाचे प्रकाशन

0
जनसंपर्क न्यूज - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने भारतीय चित्रपटाचे जनक स्व दादासाहेब फाळके यांचा जयंती उत्सव सालाबादा प्रमाणे साजरा केला गेला। यावेळी...

पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

0
जनसंपर्क न्यूज -  पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी 29 एप्रिल रोजी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. मध्यरात्री 12...

लोकसभा निवडणूक चौथा टप्पा :सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82 टक्के मतदान

0
मुंबई दि 29: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने...

कलाकारांनी बजाविला मतदानाचा हक्क

0
जनसंपर्क न्यूज - चौत्या टप्यातील मतदानासाठी दिग्गजांनी केले मतदान यात मुंबईतून कलाकार मंडळी आघाडीवर होते सलमान खान, अमिताभ बच्चन, अमीर खान, उर्मिला मातोंडकर, अनिल...

महायुतीच्या उमेदवाराला जिंकवणे ही आपली जबाबदारी – देवेंद्र साटम

0
जनसंपर्क न्यूज - कर्जत ( 15 एप्रिल ) - देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला जिंकवणे ही आपली जबाबदारी आहे. विकासाचा झंझावात असाच कायम ठेवण्यासाठी...

मुंबई, ठाण्यात हलका पाऊस

0
ठाणे -  जनसंपर्क न्यूज - अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबई आणि ठाणेकरांना रविवारी सायंकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत...

‘स्मार्ट चिप’ ओळखपत्रे यंदाही नाहीत

0
पालिका शाळांत विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचा उपाय लांबणीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, मध्येच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट चिप’...

ताज्या घडामोडी

नवोदित कलाकारांसाठी सुवर्णसंधी; पुण्यात भव्य विनामूल्य अभिनय मार्गदर्शन परिसंवाद शिबिर

दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे नवोदितांना थेट मार्गदर्शन पुणे : चित्रपट, नाट्य आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

“हरित क्रांतीतून आदिवासी महिलांना नवे बळ; गडचिरोलीत २०० महिलांना रोजगार”

जनसंपर्क न्यूज - गडचिरोली : पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण रोजगार यांचा सुंदर संगम घडवणारा “हरियाली का संकल्प – प्रकृती आणि प्रगतीसोबत” हा उपक्रम सध्या...

कर्करोग जनजागृतीसाठी पुण्यात रंगणार ‘वीरा मिस अँड मिसेस महाराष्ट्र’ फॅशन शो

पुणे : वीरा मिस अँड मिसेस महाराष्ट्र आणि द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक...