Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मुंबई दि 29: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
17 लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 8.73 टक्के , धुळे- 6.31 टक्के, दिंडोरी-7.28 टक्के, नाशिक-6.69 टक्के, पालघर-7.86 टक्के, भिवंडी-6.21 टक्के, कल्याण-5 टक्के, ठाणे-6.77 टक्के, मुंबई उत्तर-7.85 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-6.9 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-7 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-5.98 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-6.45 टक्के, मुंबई दक्षिण-5.91 टक्के,मावळ-6.67, शिरुर-7.07 टक्के आणि शिर्डी-7.28 टक्के.
Download WordPress Themes Nulled and plugins.












































