एका महान खेळाडूच्या नावाखाली भ्रष्टाचार – हेमंत पाटील

577

जनसंपर्क न्यूज –  हेमंत पाटील पुणे येथील येरवङा येथे राज्य सरकारने क्रिकेट अकादमी सुरु केली आहे हि जमिन व इमारत भाङे पटटाने एका उदयोन्मुखाला दिली आहे या उदयोन्मुखाने ऐका महान क्रिकेट माजी खेळाडू च्या नावाने भरमसाठ फी आकारुन भ्रष्टाचार केला आहे गॅरी कसटन या दक्षिण आफ्रिकेचा नावाने अकादमी खोलुन बेकायदेशीर पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे हा महान खेळाडूने 2011 साली क्रिकेट विश्व चषक जिंकणारया भारतीय संघाचा मुख्य कोच होते त त्याला ब्रायन लारा व सुनिल गावसकर यांच्या समवेत विसाव्या शतकातील महान क्रिकेटर म्हणुन गौरविले जाते या महान खेळाडू चा पण या भ्रष्टाचारात हात अशु शकतो या प्रकरणाची चौकशी करुन सत्य समोर यावे अशी मागणी भारत अगेनसट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्य सरकार कङे केली आहे