जनसंपर्क न्यूज – अँकर, डान्सर, कोरियोग्राफर व दिग्दर्शक संजय सावंत यांनी समाजातील विविध क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ठसा उमठवला आहे अशा व्यक्तींचा जीवनप्रवास त्यांनी मुलाखतीतून उलगडा आहे. त्यांच्या

डान्स क्यू चॅनेलच्या मंचावर अनेक कलाकारांनी भेट दिली आहे. त्यात अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सपना चौधरी, वैष्णवी पाटील, गिरिजा पाटील, संस्कृती बालगुडे, ओंकार शिंदे, सिद्धेश पै, परिमल फडके, रोशनी शेटी आणि टेरेंस लोवीज यांनी सहभाग घेतला होता