Home ताज्या घडामोडी ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप उघडणार

ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप उघडणार

533

जनसंपर्क न्यूज – ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप हे उघडणार आहेत मात्र त्यासाठी काही अटी व शर्तींचं पालन करणं गरजेचं आहे.

तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. फक्त आणि फक्त ग्रीन झोनमध्येच ही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप काही अटी व शर्तींवर उघडणार आहेत.

लिकर स्टोअर्स आणि पान दुकानांना ग्रीन झोनमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाईल आणि एकमेकांकडून किमान सहा फूट अंतर आणि दुकानावर एकाच वेळी 5 जण उपस्थित नसतील याची खात्री करुन घेतील.