थेऊर येथील राईज अँड शाईनच्या माध्यमातून 900 कुटूंबियांना मदतीचा हात

जनसंपर्क न्यूज थेऊर, पुणे - कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्व दूर परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. लॉकडाउनमुळे सामान्य कुटूंबाची परवड होत आहे. आर्थिक चणचण भासत...

महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट !

कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप जनसंपर्क न्यूज - मुंबई, दि. १: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के...

चैतन्याकडे नेणारा एक सुरेल प्रवास म्हणजे – “शोध स्वतःचा” पुस्तक

जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - “शोध स्वत:चा”हे पुस्तक या पुस्तकात नेमके काय आहे. कुठली दंत कथा,  का भयंकर कथा.  षड्यंत्राने आणि हत्येनं भरलेली...

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिजधाम यांनी कोविड – १९ या  साथीच्या आजारासाठी १ कोटी ...

जनसंपर्क न्यूज - रत्नागिरी - जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान, ननिजधाम (महाराष्ट्र) यांनी ३० एप्रिल २०२० रोजी पीएम केयर्स यांना ५२ लाखांची मदत दिली आहे. महाराष्ट्राच्या...

आता ‘एसआरए’मधून ‘स्लम गॉड’ निर्माण करा – सदानंद शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना पत्र

जनसंपर्क न्यूज - पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अपप्रचाराचा फटका आता आपल्याला कोरोनाच्यानिमित्ताने बसला आहे मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाचे खापर झोपड्पट्टीवासीयांवर फोडले जात असले तरी...

पुणे विभागातील 410 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 410 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार 87 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर जनसंपर्क न्यूज पुणे दि.2 :- पुणे...

सरश्री यांचे अनमोल विचार ऐकण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - प्रख्यात वक्ते सरश्री यांचे विचार ऐकण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून येत्या ३० तारखेला सकाळी १० ते सायंकाळी...

पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु

तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी करणार जिल्हाधिकारी नवल किशोर राम जनसंपर्क न्यूज - पुणे दि.25: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे...

रेशनिंगचे मे व जून महिन्याचे 1 ते 10 तारखे दरम्यान धान्य वाटप

जनसंपर्क न्यूज ( सातारा ) - जिल्हाधिकारी कार्यालय , सातारा तांदूळ केशरी कार्ड धारकांसाठी माहे मे व जून २०२० साठी धान्य वाटप प्राधान्य कुटुंब...

सामाजिक बांधिलकी जपत क्वींस्टाऊन हाउसिंग सोसायटीने पीपीई किटचे वाटप

जनसंपर्क न्यूज - पुणे - चिंचवड येथील क्वींस्टाऊन हाऊसिंग सोसायटीच्या सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल करता 200 पीपीई...

ताज्या घडामोडी

मुसाफिर कॅफे : आशय चांगला, पण संथ मांडणीमुळे प्रभाव कमी

वेब सिरीज परीक्षण ओटीटीच्या युगात प्रेक्षकांना वेगवान आणि खिळवून ठेवणारी कथा अपेक्षित असते. अशा वेळी 'मुसाफिर कॅफे' ही वेब सिरीज एक वेगळा विषय आणि भावनिक...

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला ‘पार’चा ऐतिहासिक दगडी पूल – स्वराज्याच्या अभियंत्रिकी कौशल्याचा जिवंत पुरावा 

३७० वर्षे जुना शिवकालीन पूल… आजही तितकाच अभेद्य ! सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला प्रतापगड हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार नाही, तर स्वराज्याच्या दूरदृष्टीचा,...

वाकड पोलिसांची मोठी कारवाई; अट्टल घरफोड्या गुन्हेगारासह चार जण अटकेत, १०.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जनसंपर्क न्यूज - पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास त्याच्या तीन साथीदारांसह अटक करत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले...