Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पुणे ( सांगवी ) – अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण योजने अंतर्गत आयोजित फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी, पेपर कन्व्हरजन, मेहंदी, रांगोळी व झुंबा प्रशिक्षक महिलांना नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी महिला प्रशिक्षक वसुधा देसाई, शोभा चव्हाण, दिपाली पंडित, आरती नकुल ढोरे, उद्योजक प्रभुदास मनानी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































