Home ताज्या घडामोडी वादळाची चाहूल लागताच शरद पवार ‘नौ दो ग्यारा’ – नरेंद्र मोदी

वादळाची चाहूल लागताच शरद पवार ‘नौ दो ग्यारा’ – नरेंद्र मोदी

529

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, ‘माझ्या विरोधात असलेल्या इतर पक्षांनी मला सत्तेवरून हटवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांच्याकडून मी परिवाराची प्रेरणा घेतली आहे. तसेच पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या परिवाराची प्रेरणा घेतली पाहिजे. त्याऐवजी पवार दिल्लीच्या एका परिवाराची सेवा करत आहेत’. वादळाची चाहूल लागताचं शरदराव पवार मैदान सोडून पळून गेले अशी जहरी टीका मोदी यांनी यावेळी केली.