Home महाराष्ट्र रझाकार नव्हे मी तर शिवरायांचा सिध्दी इब्राहिम

रझाकार नव्हे मी तर शिवरायांचा सिध्दी इब्राहिम

432

औरंगाबाद : ‘मी रझाकार नाही. तर शिवरायांचा सिध्दी इब्राहिम आहे’, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष बॅरीस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धऴ ठाकरे यांना टोला लगावला.

  1. यावेळी ओवेसी म्हणाले, आतंकवाद संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी भोपाळ मधुन मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. ती साध्वी प्रज्ञासिंग देशासाठी आतंकवाद्यांशी लढतांऱ्या शहिदांचा अपमान करत असतांना नरेंद्र मोदी तूम्ही गप्प कसे?