ताम्हीणी घाटात बसचा अपघात

523

जनसंपर्क न्यूज – पुणे – ताम्हिणी ( २७ एप्रिल ) – पुण्यातून कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ठार झालेले दोघे एकाच कुटुंबातील असून एक महिला आणि पुरुषाचा यात समावेश आहे. अशी माहिती आली आहे.