Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – आज (ता.26) चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे आमदार कालीदास कोळमकर यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे आमदार कालिदास कोलमकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड हेसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे तिघेही 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस झटका दिला असतानाच, उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांच्यासह चित्रा वाघ आणि वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































