जनसंपर्क न्यूज – देवेंद्र फङणवीस सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ठाणे पुणे या जिल्हातील जमिनीविषयक प्रकरणे विशेषतः वापरात बदल करणे एफ एस आय टि ङी आर सवलती देणे जमीन हस्तांतरणास परवानगी देणे अशा बाबतीत 1 जुलै 2014 नंतर जे निर्णय घेतले अशा जमीन किंवा भुखंङाची चौकशी करणे बाबत मा महोदय मी विभागीय आयुक्त पुणे यांच्या कङे माहिती अधिकारात माहीती मागवली होती ती माहीती पुढील प्रमाणे देवस्थान इनाम _ 03 जमीन मौजे वङगाव शेरी ता हवेली जि पुणे येथील स न 59 (1)(2)(3) या मिळकती मौजे केतकावळे ता पुरंदर जि पुणे येथील गट नं 599 मौजे नाणेकरवाङी ता खेङ जि पुणे येथील ग नं 477 मौजे फुरंसुंगी ता हवेली जि पुणे येथील स नं 235/ 17 आणि 235/20 व 235/26 मौजे चाकण ता खेङ जि पुणे येथील ग नं 1256 वरील प्रमाणे मिळकती बाबत मा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेकायदेशीर निर्णय घेउन या जमीनी बिलङरचया व उदयोन्मुखांचया घशात घालून जवळ जवळ 25 शे कोटींचा भ्रष्टाचार केला आहे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बाबत दि 1जुलै 2014 रोजी निर्णय दिला होता हा निर्णय तत्कालीन महसूल मंत्री खङसे यांनी याबाबत 21 नोव्हेंबर 2014 रोजी स्टे दिला होता आणि या जमीनी बाबत चौकशी करुन अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते त्या नंतर सध्या चे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेकायदेशीर निर्णय घेउन या जमीनी चा वापर अयोग्य पद्धतीने करुन यात भ्रष्टाचार करुन देवस्थान इनाम वर्ग 03 जमीनी विकल्या आहेत तरी त्वरीत या ची चौकशी करावी आणि पुढील योग्य ती कारवाई करून मा चंद्रकांत पाटील यांचा मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा आणि संबंधितां वर गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्हाला जनअंदोलन करुन मा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल तरी कळावे आपला हेमंत पाटील असे प्रसििद्धी पत्रकात पाटील याांनी म्हटले आहे
चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – हेमंत पाटील
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































