जनसंपर्क न्यूज –  अभिनेत्री  स्मिता गोंदकर बिग बॉस मराठीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. नुकताच स्मिताने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.