Home ताज्या घडामोडी कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी केले भरघोस मतदान

कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी केले भरघोस मतदान

657

जनसंपर्क न्यूज – विधानसभेच्या निवडणूकीसाठी  कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी केले भरघोस मतदान केले. कलाकारांमध्ये अमीर खान, शाहिद कपूर, रितेश देशमुख, राहुल सोलापूरकर, प्रविण तरडे, अमित बाबर, अमृृृता फडणवीस, अलका कुबल, मृणाल कुलकर्णी, अमृता सुभाष, स्मिता गोदकर, सोनाली कुलकर्णी, हेमलता बाने, अशा अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राजकीय व्यक्तीमध्ये आ.डॉ.निलमताई गो-हे यांनी मातोश्री लतिकताई गो-हे यांच्यासह मतदान केले. तर उदयनराजे भोसले कुटूंबा सहित, उत्तमराव शिंदे सरकार,  आ. शंभूराजे देसाई,  मुक्ता टिळक आदींनी मतदान केले.