Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी–चिंचवड शहर(जिल्हा) शहराध्यक्ष श्री.संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या समवेत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक मयुर कलाटे, सरचिटणीस अमोल भोईटे,बिपीन नाणेकर इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































