Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – देशातील लोकसह भागातील एकमेव रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी अॅड . प्रमोद आडकरयांची निवड महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महामाता रमामाई भिमराव आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून महामाता रमामाई यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी रमाई महोत्सवाचे आयोजन दरवर्षी दि . ३ ते ७ फेब्रुवारी या तारखांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक , वाडिया कॉलेज समोर , पुणे – १ येथे संपन्न होत असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे . सदरहू २०२० साली होणाऱ्या रमाई महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून एकमताने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड . प्रमोद आडकर यांची निवड करण्यात आलेली आहे .
Download WordPress Themes Nulled and plugins.











































