Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सातारा ( जनसंपर्क न्यूज ) – कोरोना मुळे आपण सर्वजण घरात आहोत, आपल्या पाल्याचा प्रवेश मात्र सहज होणार, सन 2020- 21 साठी सातारा जिल्हा परिषदच्या कोणत्याही शाळांमध्ये प्रवेशासाठीऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ■ प्रेरणास्थान ■ सातारा जिल्हा परिषदेचे सन्मानिय अध्यक्ष ★मा. श्री. उदय कबुले साहेब★ आणि ◆शिक्षण,अर्थ व क्रीडा समिती सभापती मा .श्री. मानसिंगराव जगदाळे साहेब मार्गदर्शक मा . संजय भागवत साहेब. यांच्या कल्पनेतून ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
खालील लिंकवर क्लिक करून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा https://forms.gle/dk82PaSoZo4gx19a8 इयत्ता 1 ली साठी 15 ऑक्टोबर 2020 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी मुले प्रवेशास पात्र असतील.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































