जनसंपर्क न्यूज ( सातारा ) – जिल्हाधिकारी कार्यालय , सातारा तांदूळ केशरी कार्ड धारकांसाठी माहे मे व जून २०२० साठी धान्य वाटप प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेत सहभागी नसणारे केशरी शिधापत्रक यांना माहे मे व जून मध्ये दि . 1 ते 10 तारखे दरम्यान धान्य वाटप गहू ३ किलो प्रति व्यक्ती रु . ८ प्रमाणे २ किलो प्रति व्यक्ती रु . १२ प्रमाणे धान्य घेणेस आवश्यक कागदपत्रे १ . मूळ केशरी शिधा पत्रिका २ . आधारकार्ड असलेस ३ . शिधापत्रिकेवर नमूद केलेल्या दुकानांमधूनच धान्य मिळेल धान्य घेताना घ्यावयाची काळजी » मास्क परिधान करावे . > एकमेकांपासून किमान १ मीटर अंतर ठेवून रांगेत उभे रहावे . » प्रमाण / दर याबाबत शंका असल्यास दुकानदार किंवा ग्रामस्तरीय समिती सदस्यांकडून शांततेत मार्गदर्शन घ्यावे » तक्रार असलेस हेल्पलाईन क्र . १०७७ वर संपर्क साधावा .

दुकानदाराकडून धान्य दिलेला शिक्का व पावती घ्यावी . » मूळ केशरी शिधापत्रक नसलेस धान्य देत येणार नाही . ” धन्यवाटपाचे वेळी गैरवर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . » धान्य दुकानदार व लाभार्थ्यांनी सामंजस्याची भूमिका ठेवावी. जिल्हाधिकारी , सातारा











































