Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – सातारा – कराडच्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (कृष्णा हॉस्पिटल) कोव्हिड-१९ चाचण्या करण्यास ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.

सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ४४ वर पोहचलु आहे. रोज नवे संशयित दाखल होत आहेत. संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात येत होते. आजही ३६४ संशयितांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. अशा स्थितीत कराडमधील क्रुष्णा हाँस्पिटलला करोनाच्या चाचण्या करण्यास मान्यता मिळाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































