Home ताज्या घडामोडी घरोघरी जाऊन धान्य वाटप स्व. गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

घरोघरी जाऊन धान्य वाटप स्व. गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

418

जनसंपर्क न्यूज – पुणे – स्व. गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठान च्या वतीने थिटेवस्ती, काळूबाई नगर व गणेशनगर येथील रहिवाशांना प्रतिष्ठान चे मार्गदर्शक तसेच शिवसेना शहर संघटक श्री. राजाभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या वेळी शशिकांत चौधरी, सौरभ चौधरी, निलेश घाडगे, इम्रानभाई, विजय संकपाळ,शुभम चौधरी, ,अमोल राय तसेच गणेश नगर येथील आमचे कार्यकर्ते हर्षल पहिलवान व महिला आघाडीच्या अनिताताई परदेशी, झगडे ताई उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दौलत चौधरी व सचिव सौ.प्रियांका स्वप्निल दरगुडे-चौधरी यांनी केले होते.