Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी –मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विवेक वाघ यांचे काही काळापूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने, त्या प्रक्रियेमध्ये काही तास लागतील. ती प्रक्रिया झाल्यावर उद्या (१८ जुलै) रोजी संध्याकाळी सात वाजायच्या सुमारास, वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार होतील. अंत्यदर्शनासाठी इच्छुक असणाऱ्यांनी, सायंकाळी साडेसात वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये यावे. असे त्यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद शिंत्रे यांनी कळवले आहे. व सोशल मध्यावरही त्यांनी अशी माहिती दिली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.








































