Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पुणे – (16 एप्रिल ) एल आय सीच्या नारायण पेठेतील कार्यलयातील इंटरनेट सेवा विसखळीत झााल्याने कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयात बऱ्याच वेळेपासून ताटकळत बसलेले सामान्य नागरिकांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
इंटरनेट सेवा केव्हा सुरळीत होईल असे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत. आम्हाला माहीत नाही ते दिल्लीवरून झाले आहे. अशी त्यांची अजब उत्तरे ऐकून हसावे की रडावे असे होत आहे. आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केल्यास तर देखील अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत.
सामान्य नागरिकांना यातून सुटका मिळो हीच इच्छा…
Download WordPress Themes Nulled and plugins.












































