Home ताज्या घडामोडी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा अजब करारनामा

उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा अजब करारनामा

1041

जनसंपर्क न्यूज – ( २० एप्रिल ) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. निवडून कोण येणार यावरून आता कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत.
राघूचीवाड़ी येथील दोन कार्यकर्त्यांत कोण निवडून येणार यावरून मोटार सायकल पैज लागली लागली आहे.


बाजीराव करवर आणि शंकर मोरे अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून ही पैज लागली आहे.
एक जण म्हणतो, ओमराजे निंबाळकर येणार आणि दुसरा म्हणतो, राणा जगजितसिंह पाटील …

बघा काय झाला करारनामा ….