पार्थ पवार समर्थनार्थ अमित बच्छाव मित्र परीवार यांचा झंझावत प्रचार

508

जनसंपर्क न्यूज – पार्थदादा पवार यांचा तळोजा खालापूर पनवेल मध्ये सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ अभिषेकदादा बोके व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव मित्र परीवार यांचा झंझावत प्रचार.

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पार्थदादा पवार यांच्या प्रचारादरम्यान तळोजातील प्रसिद्ध उद्योजक आसिनभाई पटेल व काॅंग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष व काॅंग्रेस अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश सचिव ताहीर पटेल यांची आज अभिषेकदादा बोके यांनी भेट घेतली.
सदर भेटी दरम्यान कोपरा सभा घेण्यात आली.
सदर भेटीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवेक यासिन पटेल, क्रिकेट खेळाडू उस्मान पटेल , इम्रान पटेल,शिरोळे साहेब,जाधव साहेब तसेच समस्त तळोजा गावातील ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
तळोजा गावातून पार्थ दादा यांना कमीत कमी ४५०० मतदान मिळवून देण्याचा सर्वांनी ठाम विश्वास देवून संकल्प केला.