जनसंपर्क न्यूज – कृषि विभागाचा लोगो पुनर्चित / सुधारीत करणेकरीता जाहीर आवाहन कृषि विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजाकरीला वापरण्यात येतो . सद्या कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान , माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक – यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात . त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करून नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे . तरी सदर लोगोमध्ये सुधारणा करून करून डी . टीपी . डिझाईन चे सॉप्ट व हार्ड ( रंगीत ) झपो कृषि माहिती विभाग , कृषि भवन , २ रा मजला , शिवाजीनगर पुणे – ५ येथे समधन व ddinfor@gmail.com या ई – मेलद्वारे दि . ३१ / ०७ / २०१९ पर्यंत पाठविण्यात यावा . तसेच ब्रिदवाक्य सुचविण्यात यावे . त्याकरीता सोबत सद्या वापरण्यात येत असलेला लोगो देण्यात येत आहे । उत्कृष्ट लोगो तयार करणा – या व्यक्ती , संस्था / फर्स यांना रु . २५ , ००० / – चे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल , तसेच सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी . अधिक संपकासाठी श्री रामकृष्ण जगताप , कृषि उपसंचालक ( माहिती ) , कृषि आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य , पुण – ५ , कार्यालय नं . – ०२० – २५५३७८६५