Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – दत्तोबा रामचंद्र भडाळे उर्फ भडाळे मामा यांचे दुःखद निधन झाले असून नाट्य सिनेमा व दूरचित्रवाणी मालिका या क्षेत्रात ड्रेस म्हणून प्रसिद्ध असलेले दत्तोबा भडाळे हे 95 वर्षांचे होते प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत ते कार्यरत होते त्यांच्या मागे पत्नी मुलगा व दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे 50 पेक्षा जास्त नाटक 50 पेक्षा जास्त मालिका व दोनशेपेक्षा जास्त चित्रपट मामांनी ड्रेसमन म्हणून काम केले आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा 2016 17 कलानिधी पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार कला-संस्कृती परिवाराचा उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार व त्यासोबत इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले होते मामांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































