जनसंपर्क न्यूज – शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
1. आदित्य ठाकरे
2. राजश्री पाटील – नांदेड दक्षिण
3. महेंद्रशेठ दळवी – मुरूड
4. पांडुरंग सकपाळ – मुंबादेवी
5. विठ्ठल लोकरे – गोवंडी
6. प्रीती संजय – वडनेरा
7. चिमणराव पाटील – एरंडोल- पारोळा
8. यामिनी जाधव – भायखाळा
9. नागेश पाटील अष्टीकर – हदगाव
10. वैभव नाई – कुडाळ
11. प्रताप सरनाईक – ओवळा माजीवाडा
12. जयदत्त क्षीरसागर – बीड
13. संदीपान भुमरे – पार – ठाणे
14. पांडुरंग वडोला – शहापूर
15. अब्दुल सत्तार – सिल्लोड
16. अनिल राठोड – नगर शहर
17. संजय शिरसाट – औरंगाबाद दक्षिण
18. संजय राठोड – दिग्रस
19. रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व
20. प्रदीप शर्मा – नालासोपारा
21. अमशा पडवी – अक्कलकुवा
22. निर्मला गावित – इगतपुरी
23. विजय पाटील – वसई
24. शावजी बापू पाटील – सांगोला
25 महेंद्र थोरवे – कर्जत
26. हिकमत उधाण – घनसावंगी
27. अनिल बाबर – खानापूर
28. विनोद घोसाळकर – श्रीवर्धन
29. रमेश बोरनावे – वैजापूर
30. विशाल कदम – गंगाखेड
31. भास्कर जाधव – गुहागर
32. एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी
33. उल्हास पाटील – शिरोळ
34. योगेश कदम – दापोली
35. रमेश लटके – अंधेरी पूर्व
36. अर्जुन खोतकर – जालना
37. संतोष बांगर – कळमनुरी
38. राजेश क्षीरसागर – कोल्हापूर उत्तर
39. संग्राम कुपेकर – चंदगड (कोल्हापूर)
40. अजय चौधरी – सेवरी
41. सुजित मिचणेकर – इचलकरंजी
42. संजय रायमुलकर – मेहकर
43. विजय शिवतारे – पुरंदर
44. रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व
45. विठ्ठल लोकरे – गोवंडी
46. सुनिल राऊत – विक्रोळी
47. प्रकाश सुर्वे – मागाठाणे
48. सुनिल प्रभू – दिंडोशी
49. प्रकाश अविटकर – राधानगरी
पुढील यादी लवकर











































