इन्फीनीटी चॅनल म्हणजे विद्यार्थ्यांना मेजवानी

434

जनसंपर्क न्यूज – पुणे – अभियंत्यांमध्ये प्रत्येकात काहीतरी कलागुण असतात. अशाच अिभयंत्यांमध्ये कलागुण साकारण्याची इच्छा असते. व त्या कलागुणांना वाव देण्यासाठी इन्फीनिटी‌ इं‌जिनिअरिंग ऍकॅडमी तर्फे अिभयंता ते अभिनेता या वेबिसरीजव्दारे नवीन प्रयोग साकारला आहे.
अिभयंता ते अभिनेता या वेबिसरीजच्या निर्माते कलाकारांच्या गप्पा टप्पांचा व संकल्पनेचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी इन्फीनिटी‌ ऍकॅडमीचे संचालक गिरीष खेडेकर व स्वप्नील भोर, वेबसिरीजचे दिग्दर्शक अशोक पालवे, कलाकार संकेत कर्जुळे, आशिष बाली, रामदास टेकाळे, अभिषेक काळे, देवयानी कटवळ आदी कलाकार उपस्थित होते. इन्फीनिटी‌ इंजिनीअरिंग ऍकॅडमीचे संचालक गिरीश खेडेकर व स्वप्नील भार यांनी अिभयांत्रिकेच्या विद्याथ्र्यांसाठी स्पर्धा परिक्षांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी यु ट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. या चॅनलला 22 हजार लोकांनी सबस्क्राईब केले आहे. अिभयांत्रिकीच्या स्पर्धा परिक्षांचे मािहती स्पर्धा परिक्षांचा अर्ज कसा भरायचा, स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करायची. काही प्रशासकीय अिधकाऱ्यांचे व्ह‌िडीओ (चित्रफिती) या सर्वांची माहिती यु ट्यूब चॅनल मध्ये आहेत.
परंतु काही ग्रामीण भागातील अिभयांत्रिकी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये रस नाही अशांसाठी एक अिभनयाच्या क्षेत्रातील किरअरसाठी अिभयंता ते अभिनेता हा पहिल्यांदाच नवीन प्रयोग इनफििनटी इंजिनीरिंग ऍकॅडमीतर्फे सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील िवद्याथ्र्यांना नोकरीची गरज असते पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे वाटते की, शहरी भागातील िवद्याथ्र्यांशी स्पर्धा करू शकत नाही. असा न्यूनगंड असतो. प्रत्येक अिभयंत्यामध्ये कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न इनफििनटी इंिजिनअरिंग ऍकॅडमीने सुरू केला आहे.
अिभयंता म्हणजे पूर्वी फक्त नोकरी व प्रशासकीय सेवेत काम करणारे होते. परंतु अिभयंता ते अिभनेते या वेबसाईटव्दारे अभिनयाचा ितसरा पर्याय हा अभियांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.
या वेबिसरीजसाठी ग्रामीण व शहरी भागातील अिभयांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांसाठी ऑिडशन घेतले होते. त्यामधुन 24 जणांची िनवड केली होती. यामध्ये मुंबईच्या ऍक्टर फॅक्टरीकडून या िवद्याथ्र्यांचे ग्रुमिंग केले. व त्यातुन त्यांच्या चुका सुधारून त्यांच्याकडून अिभनय करून केला. या इनफििनटी इंिजिनअरिंग ऍकॅडमीच्या वेबिसरीजसाठी स्पर्धा परिक्षांची माहिती गमतीदार िकस्से, अिभयांत्रिकीच्या हॉस्टेलमधले िकस्से, इंडस्िट्रयल व्िहजीटचे िकस्से, मैत्रीमधल्या गोष्टी, नोकरी लागताना इंटरव्यूसाठीचे िकस्से हा िवषय ठेवला होता. त्यावरच अिभयांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांंनी बोलावे असे ठरले होते. सध्या वििवध स्टॅंडअप कॉमेडी शोमध्ये कमरेखालचे व नॉनव्हेज ज्योक्स असतात. परंतु अिभयंता ते अभिनेता ह्या वेबिसरीजचा शो कुटुंबातील सर्वांना पाहता येईल असा बनविला अाहे. या वेबिसरीजमध्ये अिभयांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांचे अनुभव कथन थेट स्टॅंड अप कॉमेडी माफर्त मांडले आहे. उत्कृष्ट पध्दतीचा िनखळ मनोजरंजन इनफििनटी इंिजिनअरिंग ऍकॅडमीतर्फे तयार करण्यात आला आहे.
अिभयांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी स्पर्धापरिक्षांच्या मािहती व मार्गदर्शन तसेच अिभनय क्षेत्रातील नवीन संधीसाठी या अिभयंता ते अभिनेता या वेबसिरीजची नििर्मती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील घराघरात या अिभयंत्यांची कला गुण पोहचिवण्याचा ऍकॅडमीचा मानस आहे.
या वेबिसरीजच्या ऑडीशनमध्ये प्रथम पारितोिषक, संकेत कर्जुळे, िव्दतीय पारितोषिक आिशष बाली, तृतीय पारितोिषक रामदास टेकाळे, चतुर्थ पारितोषिक अभिषेक काळे, पाचवे पारितोिषक देवयानी कुटवळ यांनी पटकाविले आहे. यामधुनच त्यांची िनवड करण्यात आली आहे.
या इनफििनटी इंिजिनअरींग ऍकॅडमीच्या अिभनयाच्या संधीचा लाभ हा महाराष्ट्रातील अिभयांत्रिकीच्या िवद्याथ्र्यांना घेता येणार असून अिभनय क्षेत्रात एक नवीन करिअरचा मार्ग खुला घेणार आहे. या अिभयंता ते अभिनेता वेबसिरीज 14 नोव्हेंबर 2019 पासून यु ट्यूबवर प्रदर्शन होणार आहे.