Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज ( मुंबई ) – मराठी वृत्तपत्रसृष्टी मध्ये अग्रलेखांचे बादशहा अशी बिरुदावली असणारे दैनिक नवाकाळ चे ज्येष्ठ संपादक तथा लेखक नीलकंठ (भाऊ)खाडिलकर यांचे आज पहाटे (22 नोव्हेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्टेशनसमोर त्यांचा अंत्यसंस्कार विधी केला जाणार आहे. नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
Download WordPress Themes Nulled and plugins.








































