जनसंपर्क न्युज – आर.पी.जी संस्था व अश्विनी महीला विकास संस्थेच्या वतीने प्रभागातील व मतदारसंघांमधील महिला व मुलींचे जी.डी.ए कोर्स पूर्ण झाल्या कारणामुळे त्यांना प्रमाणपत्र वितरण सोहळा मा.सदानंद_कृष्णा_शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष पुणे म पा), डॉक्टर_मा.हेमंत तोडकरसर, मा. बापू कांबळे सर, अॅड्.संपतराव कांबळे मा.रेश्मा ताई कांबळे, मा.दिनेश देशमुख, मा.अरुणा लोखंडे, मा.शैलेश तुळवणकर, तसेच समस्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या.