हडपसर मधील ससाने नगर येते भरला बाल जमुनचा आनंद मेळा.
दादासाहेब काशीद याचकडून - ( जनसंपर्क न्यूज )
पुणे - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा...
…आणि विशेष मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
दादा काशीद यांच्याकडून (जनसंपर्क न्यूज ) पुणे - रंगीबिरंगी टोप्या, फुगे आणि खाऊचे पुडे बघून कामायनी संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू उमटले.
बालदिनाचे औचित्य साधून...
सदानंदनगरमध्ये रंगली ‘रजनीगंधा’ मैफिल
जनसंपर्क न्यूज - पुण्यातील मंगळवार पेठ येतील सदानंद नगरमध्ये ‘रजनीगंधा’ या मराठी आणि हिंदी गीतांच्या मैफिलीची आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी रोते हुवे...
हणबरवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा
बाल गोपाळांनी दारोदारी साकारले नेत्रदिप शिवकालीन गडकोट
दीपावलीचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे व सिद्धनाथ शेडगे यांच्या वतीने हणबरवाडी (मसूर) या ठिकाणी भव्य किल्ले...
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अनोखा उपक्रम
शंकरराव पवार सीट कॉर्नरच्या वतीने खरेदीवर 20% सूट
जनसंपर्क न्यूज - पुणे – विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जन जागृतीसाठी मोहीम राबवली आहे...
मराठीत विनोदी चित्रपट करायचाय – सिद्धांत कपूर
प्रसिद्ध खलनायक आणि क्राईम मास्टर गो गो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला मराठी चित्रपटात काम करायचं आहे. मात्र...
कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
पुणे : ओम रेकी फॅमिली ट्रस्ट यांच्या वतीने पौड जवळ मिस्टिक गावाजवळ संत ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ, बजरंग बली या
देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना स्वामी ओमानंद भारती...
शहरातील आकर्षण असणान्या रावण दहनास पोलिसांनी परवानगी नाकारली
जनसंपर्क न्यूज - पुणे लोकमान्य फेस्टीवलच्या वतीने नवरात्र महोत्सवात आम्ही गेली २१ वर्ष पुणे शहरातील नागरीकांचे आकर्षण असलेला ' रावण दहन ' हा कार्यक्रम...
पर्यावरण व अॅमेझॉन जंगल वाचण्यासाठी सरसावले पुणेकर
जनसंपर्क न्यूज - सेव्ह द एनवायरनमेंट फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पर्यावरण व अॅमेझॉन जंगलाला वाचण्यासाठी पदयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले...
पोलीस दल आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार
जनसंपर्क न्यूज - पुणे - महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे येथिल सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री पुणे शहरात पडलेल्या भयानक पावसात...




















































