अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा – ‘रोटी डे’
हडपसर टीम या संस्थेचा अनोखा उपक्रम
पुणे - जनसंपर्क न्यूज - ( २६ फेब्रु ) वर्षभर आपण वेगवेगळे ‘डे’ साजरे करून आनंदाची अनुभूती घेणाऱ्यांना ‘हडपसर...
सेक्शन ३७५’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. अक्षय खन्ना हाजीर हो….
जनसंपर्क न्यूज - आगामी प्रदर्शित होणाऱ्या 'सेक्शन ३७५' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय खन्ना यांना येत्या ९ सप्टेंबर रोजी...
नवोदितांचा संघ… १५ पैकी हे ८ खेळाडू पहिल्यांदाच खेळणार विश्वचषक
जनसंपर्क न्यूज - विश्वचषक स्पर्धेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची घोषणा झाली. बीसीसीआयच्या मुख्यालयामध्ये कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात...
सदानंद शेट्टी ठरले पुणे कॅन्टोन्मेंटचे किंग मेकर
सदानंद शेट्टी यांनी खेचुन आणला विजयश्री
जनसंपर्क न्यूज - पुणे - पुण्यातील अतिशय महत्त्वाची असलेली व चुरशेची ठरलेली लढत म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंटची या ठिकाणी महायुतीचे...
‘सरगम’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
पुणे - ( जनसंपर्क न्यूज ) - 'सरगम' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नवी मुंबईचे महापौर जयंवत सुतार व आमदार मंदाताई म्हात्रे...
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला ‘पार’चा ऐतिहासिक दगडी पूल – स्वराज्याच्या अभियंत्रिकी कौशल्याचा जिवंत पुरावा
३७० वर्षे जुना शिवकालीन पूल… आजही तितकाच अभेद्य !
सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला प्रतापगड हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार नाही, तर स्वराज्याच्या दूरदृष्टीचा,...
आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - 'आम्ही मुळशीकर' प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा "शाब्बास" गुणगौरव सोहळ्याचे आयोजन येत्या २७ जुलै रोजी सायं. ६.०० वा. कोथरूड येथील उत्सव...
सलमान खानच्या भारत चित्रपटाचे पोस्टर रिलीज
जनसंपर्क न्यूज - ( १५ एप्रिल ) बहुचर्चित सलमान खानच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज आज सलमान खानने सोशल मिडीयावर प्रदर्शित केले. या चित्रपटात अभिनेता सलमान...
प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकरी कुटुंब हवालदिल; भूमाफियांच्या त्रासाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
जनसंपर्क न्यूज - पुणे : खराडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित शेतकरी शेख...
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
चित्रपटाची पहिल्या दिवशी तिकीट बारीवर ₹ १ कोटी ७२ लाखांचे कलेक्शन
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - "कर्मयोगी आबासाहेब" गणपतराव देशमुख यांचा धगधगता प्रवास रुपेरी...



















































